गाझातील तणाव शिगेला: इस्रायलचा “Gates Of Hell” उघडण्याचा इशारा

गाझा पट्टीमध्ये संघर्ष आणखी तीव्र झाला आहे. हमासने युद्धविराम आणि ओलिसांच्या सुटकेसाठीचा करार स्वीकारण्यास नकार दिल्यानंतर, इस्रायली पंतप्रधान नेतान्याहू यांनी गाझा शहरावर हल्ल्याचे आदेश दिले आहेत.