मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील यांचे मुंबईत मोठे आंदोलन!
मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे-पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन सुरू केले आहे.
आम्ही निव्वळ बातमी दाखवतो… आमचं मत नाही!