राज्यात जोरदार पाऊस; अनेक जिल्ह्यांमध्ये पूरसदृश स्थिती

गेल्या २४ तासांपासून राज्यात मुसळधार पाऊस सुरू आहे, ज्यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.